Terms & Condition
RAJ MART EASY TO USE GROCERY SHOPPING APP
- ) राज मार्ट मोबाईल अॅप/वेबसाईट मध्ये नमूद केलेल्या सर्व किमती बदलन्यायाचा अधिकार
राज मार्ट कळे राखीव आहे.
- ) राज मार्ट मोबाईल अॅप/वेबसाईट मध्ये घर पोच सेवा हि फक्त ७०० रुपये किमतीपेक्षा जास्त
असलेल्या यादीवर (सामानासाठी) लागू राहील.
- ) राज मार्ट मोबाईल अॅप/वेबसाईट घर पोच सेवा हि फक्त जामनेर शहरासाठीच लागू आहे .
- ) राज मार्ट मोबाईल अॅप/वेबसाईट घरपोच सेवे ची वेळ सकाळी ९:३० ते संध्याकाळी ६:०० वेळेपुरता
मर्यादित आहे .
- ) राज मार्ट मोबाईल अॅप/वेबसाईट घर पोच सेवे मध्ये काही अळचणी मुळे वेळ कमी जास्त होऊ
शकतो.
- ) राज मार्ट मोबाईल अॅप/वेबसाईट घर पोच सेवे मध्ये जी बिलाची किंमत आहे ते एकच बिल
ग्राह्य धरले जाईल.
- ) राज मार्ट मोबाईल अॅप/वेबसाईट साखर , गाहू तांदूळ इत्यादी कट्टे यांचावर घर पोच सेवेचा
चार्ज वेगळा द्यावा लागेल .
- ) राज मार्ट मोबाईल अॅप/वेबसाईट मध्ये दाखवलेली चित्र आणि मूळ वस्तू मध्ये तफावत असू
शकते .
- ) राज मार्ट मोबाईल अॅप/वेबसाईट तुम्हाला ( MOBILE SMS ) सेंट करू शकते.
- ) राज मार्ट मोबाईल अॅप/वेबसाईट मधे एकाच वस्तुवर घर पोच सेवा मिळणार नाही.( वस्तू
ची किंमत ७०० रुपये पेक्ष्या जास्त असली तरी उदा.जेमिनी सोयाबीन तेल डबा किंमत १४००
रुपये . ही ऑर्डर घर पोच सेवेसाठी मान्य नाही)
- ) राज मार्ट मोबाईल अॅप/वेबसाईट द्वारे एखादी चुकीची वस्तु प्रोडक्ट पाठविले गेले असता
ग्राहक ति वस्तु राज मार्ट ला २४ तासामधे राज मार्ट च्या ग्राहक प्रतिनिधि कड़े सम्बन्धित
वस्तुची परत द्यायची मागणी करू शकतात, यासाठी आमच्या मोबाईल नंबर वर संपर्क करू शकतात.
(ही सेवा फ़क्त सिल पैक सामान साठी लागु राहिल ) (फ्रोजन फूड आणि डेअरी प्रॉडक्ट व पेय
प्रदार्थ वर लागु नाही)
- ) राज मार्ट मोबाईल अॅप/वेबसाईट वर उत्पदानाच्या कीमती रोजच्या रोज चढत नाहीत तरी काही
वस्तु आणि ताजे खाद्य कीमती दररोज बदलतात, जर डिलीव्हरीच्या तारखेला कीमत जास्त किवा
कमी असेल तर ऑर्डर वितरणाच्या वेळी जे शुल्क असेल तेच आकारले जाईल.